कृषि उत्पन्न बाजार समिती, पारशिवनी मध्ये आपले स्वागत आहे.

आजचे बाजारभाव

कृषी उत्पन्न् बाजार समिती, पारशिवनी

नागपूर जिल्हातील पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना दि. 19/12/1986 रोजी झाली. समिती हि रामटेक बाजार समिती मधून मा. जिल्हा उपनिबंधक साहेब, सहकारी संस्था, नागपूर यांचे आदेश क्रमांक एम.के.टी/ए.पी.एम.सी./21080/ दिनांक 19/12/1986 चे आदेशान्वये विभाजीत झाल्याने समितीची स्थापना झाली. महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (नियमन) अधिनियम 1963 व अंतर्गत तयार करण्यात आलेले नियम 1967 नुसार बाजार समितीचे कामकाज चालू आहे. प्रत्यक्ष कारभार दिनांक 01/04/1987 पासून सुरु झालेला आहे.

बाजार समितीची स्थापना सन 1986-87 ला रामटेक कृषी उत्पन्न बाजार समिती मधून विभाजीत होवून पारशिवनी तालुक्या करिता एक स्वतंत्र बाजार समिती निर्माण झालेली आहे. त्यावेळी समितीचे कार्यालयासाठी मकान किरायाने घेऊन व धान्य बाजाराकरिता किरायाने जागाा घेवून समितीच्या नियंत्रणाखाली धान्य बाजार सुरु केला. विशेषत: जागे अभावी बराचश्या कापसाच्या गाडयांना तर सडकेच्या बाजूने रांगा लावून बैलाचे खांद्यावर सतत उभ्या ठेवून तासनतास पुढे सरकत जावे लागे.

सर्व माहितीसाठी....

महत्वाच्या व्यक्ती

संचालक मंडळ

श्री. अशोक बाळाजी चिखले

सभापती

श्री. सुभाष मुलचंद तडस

उप सभापती

श्री. चंद्रशेखर गोविंदराव शेळके

प्रभारी सचिव

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

शेतकरी
1000
एजंट
100
तोलणार
500
व्यापारी
350
विभाग
5
वाहतूकदार
1000

महत्वाच्या लिंक्स